कायम संपर्कात रहा

तुम्हाला आवडलेले वृत्तांकन, आंतर्जालावरील वा मुद्रित लेख, लघुकथा, चित्रपटातील व शास्त्रीय संगीत, भावगीतं, पुस्तकांतील प्रकरणं, नवनव्या पाककृती, देश-विदेशातील नवलाई, हे सारं तुमच्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचवा!

तुम्ही लहानाचे मोठे होत असतांना हे सगळं तुम्हाला त्यांनी ऐकवलं होतं, आता तुम्हाला संधी आहे छोट्याश्या परतफेडीची.

तुमच्या उपलब्ध वेळेनुसार, .mp3 या स्वरूपात तुम्ही ध्वनिमुद्रित केलेलं हे सर्व साहित्य तुमच्या ज्येष्ठांना mp3 player द्वारे ऐकता येईल. .... एकदा, अनेकदा,कधीही!

चला तर मग, तुमच्या ज्येष्ठांच्या कायम संपर्कात रहा!
ध्वनिमुद्रणाविषयी सूचना या पृष्ठाच्या अखेरीस आहेत.